पुणे
पत्ता विचारण्याचा बहाणा केला अन् महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर डल्ला! बारामतीत १ लाख ७० हजारांची सोन्याची चोरी; आरोपीला अटक
बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील कन्हेरी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची वाट अडवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील…
